पृथ्वीचे वय/पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ/सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर/पृथ्वीचे वस्तुमान काय आहे ??

पृथ्वीचे वय दृष्टीक्षेपात पृथ्वी  – पृथ्वीचा आकार गोल आहे परंतु अगदी चेंडूसारखा नाही . विषुववृत्तीय भागात तो फुगीर आहे , तर दोन्ही ध्रुवांवर कमी अधिक चपटा आहे . थोडक्यात , पृथ्वीचा आकार संत्र्यासारखा आहे . पृथ्वीच्या या विशिष्ट आकाराला ‘ जिऑईड ‘ ही संज्ञा आहे .

 

पृथ्वीचे वय

 

 दृष्टीक्षेपात पृथ्वी

 

पृथ्वीचे वय – अंदाजे ४.५५ अब्ज वर्षे

पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ – ५१,००,००,००० चौ . कि . मी . 

पृथ्वीच्या क्षेत्रफळाशी जमिनीचे प्रमाण – २९ .२० टक्के

पृथ्वीच्या क्षेत्रफळाशी जलव्याप्त भागाचे प्रमाण – ७०.८० टक्के

पृथ्वीचे वस्तुमान ( Mass ) – ५.९ ७३ × १०२४ कि . ग्रॅ .

पृथ्वीचे आकारमान ( Volume ) – १०८.३२ × १०१२ कि . मी

पृथ्वीवरील जमिनीची सरासरी उंची – ७५६ मीटर

समुद्रांची सरासरी खोली – ३,५५४ मीटर

सर्वोच्च पर्वतशिखर – एव्हरेस्ट ८,८५० मीटर

जमिनीवरील निम्नतम स्थान – मृत समुद्र ( – ) ३ ९ ७ मीटर

समुद्राची सर्वाधिक खोली – मरियाना गर्ता सुमारे ११ कि . मी .

पृथ्वीचा ध्रुवीय व्यास – १२,७१४ कि . मी .

पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास – १२,७५६ कि . मी .

पृथ्वीचा ध्रुवीय परीघ – ४०,०० ९ कि . मी

पृथ्वीचा विषुववृत्तीय परीघ – ४०,०७७ कि . मी .

पृथ्वीची सरासरी घनता – पाण्याच्या ५.५१८ पट

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान – १४ ° सें . ग्रे .

पृथ्वीला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी – २३ तास ५६ मि .४.० ९ से

पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी – ३६५.२४ दिवस

सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर – सुमारे १४ कोटी ९ ६ लाख कि . मी .

 

 

English

 

Earth’s age – approximately 4.55 billion years

Total area of ​​the earth – 51,00,000,000 sq. Km.  That.  I

Land-to-Earth ratio – 29.20 percent

About 70.80 percent of the earth’s surface is covered by water

Mass of Earth – 5.973 × 1024 kg.  Gr.

Earth Volume – 108.32 × 1012 Kgs.  I

The average height of the earth is 756 meters

Average depth of oceans – 3,554 meters

The highest peak – Everest 8,850 meters

Lowest place on land – Dead Sea (-) 397 m

The deepest part of the ocean – Mariana Trench about 11 km.  I

Earth’s polar diameter – 12,714 km.  I

Earth’s equatorial diameter – 12,756 km.  I

Earth’s polar circumference – 40,009 km.  I

Earth’s equatorial circumference – 40,077 km.  I

Earth’s average density – 5.518 times that of water

Average surface temperature of the Earth – 14 ° C.  Gray.

The time it takes for the earth to complete one revolution around its own axis – 23 hours 56 min 4.09 sec

The time it takes for the earth to complete one revolution around the sun – 365.24 days

Distance of the Sun from the Earth – about 14 crore 96 lakh km.  I

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.